ग्रामपंचायत कार्यालय, मेंढी
पंचायत समिती. सिन्नर, जिल्हा. नाशिक
खाली दिलेल्या यादीत ग्रामपंचायतीचे सदस्य व त्यांची माहिती दिलेली आहे.
सरपंच
जयश्री अनिल गिते
उपसरपंच
अल्का सुभाष गवळी
सदस्य/सदस्या
पूजा सतीश गिते
योगेश दादा गिते
दीपक दिनकर गिते
-